Page 484 of पुणे न्यूज News

मारहाणीची शिक्षा करून विद्यार्थ्यांना इजा केल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात पेरू फळपिकाखालील लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पेरूचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. त्या तुलनेत मागणीत वाढ झालेली नाही.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वदूर होत असलेला पाऊस पुढील तीन दिवस विश्रांती घेण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस उघडीप…

विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली.

यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे पुणे शहराने…

Sangli- Kolhapur Rain Updates : राज्यातील पावसासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर..

‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात अर्थसंकल्पावर ऊहापोह

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.

जिल्हाधिकारी यांनी जाहीर करण्यापूर्वीच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून शाळांना शुक्रवारी (२६ जुलै) सुट्टी देण्याचा आग्रह जिल्हाधिकारी…

अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने किनारपट्टीवर येत आहेत. परिणामी किनारपट्टी आणि प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे.

मोसमी पावसाने गुरुवारी रात्रभर पश्चिम घाटमाथ्यावर धुमाकूळ घातला. ताम्हिणीमध्ये ५५६ मिलिमीटर, भिरामध्ये ४०१ आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पाऊस पडला.

नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ नदीपात्रात गुरुवारी सकाळी पोहण्यासाठी उतरलेला तरुण वाहून गेला.