Page 486 of पुणे न्यूज News

पुणे दहावीतील विद्यार्थिनीचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागातील एका शाळेच्या आवारात घडली.

बदलापूर येथील अत्याच्याराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महापालिकेच्या भवन विभागात भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेचा विनयभंग, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका काथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी…

सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषाने अकरा जणांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

राज्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध कामांचे शैक्षणिक आणि अशैक्षणिक असे स्वरुप शिक्षण विभागाने आता निश्चित केले आहे.

गोळीबार मैदानात बसने एका मोटारीला धडक दिली. त्यावेळी बसचालक पुंड आणि मोटारचालकात वाद झाला.

अर्णवाज दमानिया यांनी २००५ मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ची पुण्यात सुरुवात केली. दि. २३ ऑगस्ट २००५ हा संस्थेचा स्थापना दिन. ‘माइंडफुलनेस बेस्ड…

शाळकरी मुलीला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या व्हॅनचालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. व्हॅनचालकाला कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात…

शिरुर पोलीस ठाण्यासमोर महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्षे एकच जबाबदारी सांभाळणाऱ्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत.

बिलावरून झालेल्या वादातून गुन्हेगाराचा मद्यालयातील अंगरक्षकाकडून (बाऊन्सर) सराइताच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात…