scorecardresearch

पुणे News

पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे (Pune) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर आघाडीवर आहे.  भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.  हे अनेक वेळा “भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर” म्हणून ओळखले गेले आहे.

पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, खडकी आणि देहू रोड या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह पुणे महानगरपालिका क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ (Maharashtra’s Traditional Capital) म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.Read More
MNS demands action against contractor
महापालिकेची परवानगी न घेता बसथांब्यांची उभारणी; ठेकेदारवर कारवाईची ‘मनसे’ची आयुक्तांकडे मागणी

बसथांब्यांची उभारणी करण्यासाठीचे काम मिळालेल्या ठेकेदाराने महापालिकेच्या पथ विभाग आणि आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता आणि शुल्क न भरता बसथांबे…

Pune Police installed ai based cctv cameras
शहरबात : ‘एआय’ कॅमेऱ्यांची शहरावर नजर!

या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘फेस रेकग्निझेशन’ तंत्रज्ञानामुळे गुन्हेगाराची माहिती पोलिसांना म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) त्वरित मिळणार आहे.

Congress state chief Harshwardhan Sapkal
संघभावना, संघटनेत काँग्रेस कमी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सोमवारी खडकवासला येथे सुरुवात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले.

Maharashtra TET exam
‘टेट’चा निकाल का रखडला? परीक्षा परिषदेने दिली माहिती…

परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.

Vande Bharat Express, Nagpur Pune train, Narendra Modi train launch, Ajni Pune Vande Bharat, Mumbai sourced train coaches, Maharashtra rail connectivity, Indian fast trains, Pune Nagpur travel time, Indian railway news,
अजनी-पुणे वंदे भारतला जुने डबे का जोडण्यात आले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या…

Chandrakant Patil made the statement while on a visit to Pune
“काँग्रेसयुक्त भाजप कधी झाली, हे त्यांनाच कळले नाही”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हर्षवर्धन सपकाळांचा टोला

या सर्व घटना पाहिल्यावर लोक म्हणतात,तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहे की नाही.पण करणार तर काय साडे चार वर्ष तर…

Chakan police arrest thief who stole two wheelers from Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; १५ दुचाकी जप्त

सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात दुचाकी चोरण्याच प्रमाण वाढलं होत. पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. अखेर…

CISF personnel at Pune airport
पुणे विमानतळावर सीआयएसएफचे जवान, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आले आणि…

अखेर बाॅम्ब नाशक पथकातील जवान सुरक्षात्मक कवच घालून सुसज्जतेने बाॅम्ब ठेवलेल्या दिशेने जातात. त्यांनी दहा मिनिटांनंतर बाॅम्ब निकामी झाल्याचे हात…

Theft in Swargate ST station area
स्वारगेट परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवाशांकडील ऐवज लंपास

स्वारगेट परिसरात पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद…

Today’s Mumbai Nagpur Pune News Live Updates in Marathi
Pune Mumbai Nagpur News Live Updates: मुंबई- महानगर, पुणे आणि नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Pune News Live Updates Today : मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या शहरांतील व जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या…

Contractor commits suicide after being cheated by construction company in Pune
पुण्यातील कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या; बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक

चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ परिसर) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.…

ताज्या बातम्या