Page 1009 of पुणे News

वैशिष्ट्यपूर्ण मुद्रांक पाहण्याची संधी

पुणे स्टेशन परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

चिकन न आणल्याने शेजाऱ्यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली.

कोरेगाव पार्क भागातील पुलावरुन एकाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना शनिवारी घडली.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ धरणे काठोकाठ भरली आहेत.

जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत गाळाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे.

रात्री पावणे दोनच्या सुमारास एस.एम. जोशी पुलाखालील नदी पात्रालगतच्या रस्त्यावरून कुणाल लालवाणी हे कुटुंबियांसमवेत चारचाकी वाहनातून जात होते

खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

गणेशोत्सवादरम्यान जास्तीत जास्त पन्नास मीटर अंतरापर्यंत रनिंग मंडप घालण्याची परवानगी मंडळांना देण्यात येणार आहे.

उन्हाळी परीक्षा २०२२चा निकाल कमी लागल्याच्या पार्श्वभूमीवर एमएसबीटीईकडून परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले.

भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.