Page 1034 of पुणे News

भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

खेळून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने थांबवून अश्लील कृत्य केले

आरोपी पीडित मुलीच्या वडीलांच्या गॅरेजमध्ये कामाला होता

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.

पुण्यात येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये अपघातात ७ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. याने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय.

पतीपासून विभक्त झाल्याने दोन मुले सांभाळणे शक्य होत नसल्याने पुण्यात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाख रुपयांना विकले.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली.