Page 1048 of पुणे News

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.

पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या दीड वर्षांची चिमुकली बेडरूमध्ये अडल्याने अवघं कुटुंब घाबरलं. मात्र, पिंपरी अग्निशमन दलाने दिला सुखरूप बाहेर काढलं.

दाभोळकर आणि पानसरे खून प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत.

पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्याने संचालकपदी निवडण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातलाय.

कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला.

पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची ८ पायऱ्यांमधील माहिती दिलीय.

पुणेस्थित कासोदेकर रविवारपासून सुरू होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ६० दिवसांत ६० पूर्ण मॅरेथॉन धावणार आहेत

दुसरे बाजीराव गादीवर बसले तेव्हा त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यात बुधवार वाडा, शुक्रवार वाडा आणि विश्रामबागवाडा हे तीन वाडे नव्याने बांधले.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले. यावर…

खासदार उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं काळाच्या पडद्याआड जाणं मनाला चटका लावणारं असल्याची भावना व्यक्त केलीय. यावेळी उदयनराजेंनी बाबासाहेब…

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.