Page 1075 of पुणे News

या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

खेळून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने थांबवून अश्लील कृत्य केले

आरोपी पीडित मुलीच्या वडीलांच्या गॅरेजमध्ये कामाला होता

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.

पुण्यात येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये अपघातात ७ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. याने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय.

पतीपासून विभक्त झाल्याने दोन मुले सांभाळणे शक्य होत नसल्याने पुण्यात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाख रुपयांना विकले.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली.

पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीय.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.