scorecardresearch

Page 1162 of पुणे News

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीएची बैठक, २ हजार ४१९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मान्यता

पुण्यात बुधवारी (३० मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बैठक झाली.

राज्यात आजवरची विक्रमी २१ हजार ५०० दस्त नोंदणी, तब्बल २६५ कोटींचा महसूल जमा

बुधवारी (३० मार्च) एकाच दिवसात राज्यभरात २१ हजार ५०० मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद होऊन तब्बल २६५ कोटींपेक्षा जास्त महसूल जमा…

PMPML Bus Pune
पुणे : PMPML च्या कंडक्टरकडून १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; तिच्या बाजूला उभा राहिला अन्…

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिलीय.

खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी, डीएसके विश्व परिसरात वीज खंडित; २५ हजार ग्राहकांना फटका

डीएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डीएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याच्या काही भागातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा…

सावधान! उष्माघातापासून बचावासाठी तज्ज्ञांचा खबरदारीचा सल्ला, काय करावं आणि काय टाळावं? वाचा…

राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची…

“नेते मंडळी खूप भांडतात, धर्मावरून लढतात, पण…” लोणावळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वक्तव्य

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारताबाबत सामान्य परिस्थितीत अगदी गल्लीतही भांडणं होतात, नेते मंडळी खूप भांडतात, असं निरिक्षण नोंदवलं.

VIDEO: ….अन् पुन्हा वेशांतर करून कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई, आरोपीकडून नांगरे पाटलांच्या नावाचाही गैरवापर

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पुन्हा एकदा त्यांच्या वेशांतर करून केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत.