Page 485 of पुणे News

नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर फिनिक्स मॉल परिसरात घबराट उडाली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करुन सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटेकरी ठरतील अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले.

हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री येरवडा भागात घडली.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता अधिष्ठात्यांनी रॅगिंग झालेच नसल्याचा…

नांदेड सिटी परिसरातून एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेतील अधिकारी रस्त्यावर उतरले. बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी सायंकाळी…

पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले.

शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांमुळे…

किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या…

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मालमत्तेत आमदार झाल्यावर घट झाली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला.