Page 486 of पुणे News

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (सीयूईटी-पीजी) या परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए)…

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता या बाबतची चर्चा समाजमाध्यमे, माध्यमांतून होत असल्याचे…

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाच्या अंगावर मोटार घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात घडली.

महाविद्यालयीन तरुणीची मोबाइलवर चित्रफीत काढून तरुणाने सतत धमकावून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

‘द सिनेट टॉक शो’ अंतर्गत लेखक आणि द सिनेट बिझनेस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत वर्तक यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला.

शहरातील नवउद्यमी (स्टार्टअप), छोट्या आणि मध्यम कंपन्यांकडून स्वतंत्र कार्यालयाऐवजी को-वर्किंग स्पेसला प्राधान्य दिले जात आहे.

महापालिकेच्या वतीने सांगवी ते बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी ४२ कोटींचा खर्च करण्यात आला…

किनारपट्टीचा भाग वगळता पुढील दोन दिवस राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला…

बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध असून, देशांतर्गत बाजारातूनही मागणी घटली आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताच्या प्रकारातही वाढ झाली आहे. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे.