Page 6 of पुणे News

पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली. पोलीस शिपायाला धक्काबुक्की करुन आरोपी तरुणाने गणवेश फाडला.

विमाननगर भागातील नागरिकांचा संयम अखेर सुटला. या भागातील रहिवाशांनी एकत्रित येऊन ‘नो मोअर फ्लेक्स, नो मोअर मेस!’ अशा घोषणा देत…

दसरा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त रेल्वे प्रवासाला वाढती गर्दी पाहता मध्ये रेल्वे विभागाने नव्याने उत्तरेकडे ६० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय…

बड्या आयटी कंपन्यांकडून गेल्या काही वर्षांत कर्मचाऱ्यांचे जबरदस्तीचे राजीनामे, बेकायदा पद्धतीने कामावरून काढून टाकणे,यासारख्या घटना वेगाने वाढताना दिसत आहेत.

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांची १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता तपासात निष्पन्न झाली आहे

राज्यातील पुणे आणि नागपूर मेट्रोची सायबर सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी)…

टिकून राहण्यासाठी अनुकरणापेक्षाही उपज अंगाचा वापर करणे योग्य ठरेल, असे मत ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

व्हेलेंटाइन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पहिल्या घटनेत ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षा धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

विद्यापीठाची अधिसभा २० सप्टेंबर रोजी आयोजिण्यात आली आहे. यात विविध प्रशासकीय, आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४ जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण ओडिशा, झारसुगुडा येथे झाले.