Page 7 of पुणे News

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांची १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता तपासात निष्पन्न झाली आहे

राज्यातील पुणे आणि नागपूर मेट्रोची सायबर सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी)…

टिकून राहण्यासाठी अनुकरणापेक्षाही उपज अंगाचा वापर करणे योग्य ठरेल, असे मत ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

व्हेलेंटाइन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पहिल्या घटनेत ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षा धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

विद्यापीठाची अधिसभा २० सप्टेंबर रोजी आयोजिण्यात आली आहे. यात विविध प्रशासकीय, आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४ जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण ओडिशा, झारसुगुडा येथे झाले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थ मंगल कार्यालयात…

पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असताना, त्यांना अशी सभा घेण्यापासून रोखण्याची मागणी राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती.

पिंपरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचालक महिलांना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले.