scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पंजाब किंग्स Videos

पंजाब किंग्स (Punjab Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. मोहालीमधील पीसीए स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे पंजाब किंग्स संघाची मालकी आहे. २००८ च्या ऑक्शन्समध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी युवराज सिंह या प्रतिभावान खेळाडूवर बोली लावत त्याला संघात घेतले होते. पहिल्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु पुढील हंगामांमध्ये पंजाबला अपेक्षित यश मिळाले नाही. या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ नंतर पंजाब किंग्स एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहचू शकले नाही आहेत.


युवराज सिंहपासून ते मयंक अग्रवालपर्यंत या संघाचे कर्णधार तब्बल १३ वेळा बदलले आहेत. २०२३ च्या टाटा आयपीएलमध्ये शिखर धवनकडे पंजाब संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Read More

ताज्या बातम्या