scorecardresearch

Page 29 of पंजाब News

urfi javed on sikh
हिंदू, मुस्लीम अन् आता उर्फी जावेदने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट; म्हणाली, “मी धार्मिक नाही पण…”

आधी हिंदू व मुस्लीम धर्माबद्दल ट्वीट करणाऱ्या उर्फीने केलं शीख धर्माचं कौतुक, वाचा काय म्हणाली…

bharat jodo yatra punjab death
भारत जोडो यात्रेत मृत्यू झालेल्या खासदार संतोख सिंह यांच्या मुलाचे पंजाब सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले “माझ्या वडीलांचा मृत्यू…”

खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या मृत्यूनंतर आप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Punjab CM Bhagwant Mann
पंजाबचे सरकारच्या मंत्रिमंडळातून आणखी एक मंत्री बाहेर, मुख्यमंत्री भगवंत मान यांची डोकेदुखी वाढली

पंजाबमध्ये या गोष्टी का घडत आहेत? भगवंत मान यांना सरकार चालवणं जड का जातंय? वाचा सविस्तर

sutlej yamuna link canal
विश्लेषण : सतलज-यमुना जोड कालव्याचा वाद नेमका काय? जाणून घ्या, हरियाणावर पंजाबचे मुख्यमंत्री का आहेत नाराज

Sutlej Yamuna Link canal : सतलज-यमुना जोड कालव्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. अनेकदा दोन्ही राज्यांमध्ये यावरून चर्चा झाली आहे.

cold wave hit north indian state
विश्लेषण: दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, नेमकं कारण काय? पुढचे काही दिवस कशी असेल हवामानाची स्थिती? जाणून घ्या

उत्तर भारतातील राज्यांमध्ये अचानक थंडी वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया.

zero electricity bill
Punjab Zero Electricity Bill: दोन महिन्यांपासून पंजाबमधील ९१ टक्के जनतेचं वीज बील शून्य रुपये; जाणून घ्या नक्की घडलंय काय?

सरकारी आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यांमध्ये राज्यातील ९१ टक्के लोकांचं बील शून्य रुपये आलं

harsimrat kaur
नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना हरसिमरत कौरांची भगवंत मान यांच्यांवर खोचक टीका; अमित शहांनाही हसू आवरेना, पाहा VIDEO

संसदेत नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना हरसिमरत कौर यांनी पंजाबमधील आप सरकार जोरदार निशाणा साधला.