scorecardresearch

राहुल द्रविड News

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
kl rahul
IND vs ENG: केएल राहुलकडे मँचेस्टरमध्ये इतिहास घडवण्याची संधी! मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकर, गावसकरांच्या यादीत प्रवेश करणार

KL Rahul Record:भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फंलदाज केएल राहुलकडे इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार…

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: यशस्वीच्या २८ धावा ठरल्या विक्रमी! मोठ्या रेकॉर्डमध्ये केली द्रविड अन् सेहवागची बरोबरी

Yashasvi Jaiswal Record: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठ्या रेकॉर्डमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची बरोबरी केली…

kl rahul
IND vs ENG: केएल राहुलचा क्लास! इंग्लंडमध्ये शतक झळकावताच राहुल द्रविड, सुनील गावस्करांचा मोठा रेकॉर्ड मोडला

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दमदार शतक झळकावलं आहे. यासह त्याने राहुल द्रविड आणि…

yashasvi jaiswal
IND vs ENG: यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी! अवघ्या इतक्या धावा करताच द्रविड- सेहवागला टाकणार मागे

Yashasvi Jaiswal Record: भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: बाप रे! ५०० मिस्ड कॉल्स अन् वैभवने ४ दिवस फोन बंद ठेवला; राहुल द्रविडने सांगितला विक्रमी शतकी खेळीनंतरचा अनुभव

Rahul Dravid On Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ स्पर्धेत विक्रमी शतकी खेळी केली. या खेळीनंतर वैभवसोबत नेमकं काय घडलं,…

Rahul Dravid Congratulate Rohit Sharma After Stand Unveil in Wankhede Stadium Gives humorous message to Hitman Video
Rohit Sharma: “आता मुंबईत तिकिटं कमी पडतील तेव्हा…”, द्रविडने रोहित शर्मा स्टँडच्या अनावरणानंतर हिटमॅनला दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा VIDEO

Rahul Dravid on Rohit Sharma Stand: वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माचं नाव दिलेल्या स्टँडचं अनावरण करण्यात आलं. यानंतर सर्वांनी रोहित शर्माला…

Rahul Dravid advice Vaibhav Suryavanshi
चर्चा होणारच, त्याकडे दुर्लक्ष गरजेचे! प्रशिक्षक द्रविडचा १४ वर्षीय वैभवला सल्ला

काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. तुम्हाला या सगळ्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला.

How Vaibhav Suryavanshi Enters in IPL 2025 VVS Laxman Recommend His Name to Rahul Dravid
Vaibhav Suryavanshi: “वैभवला ड्रेसिंग रूममध्ये रडताना…”, राहुल द्रविडला भारताच्या ‘या’ माजी खेळाडूने सुचवलं होतं १४ वर्षीय वैभवचं नाव, IPL निवडीची रंजक कहाणी

Vaibhav Suryavanshi IPL 2025: वैभव सूर्यवंशी हे नाव कालपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय. पण आयपीएलमध्ये वैभवची निवड नेमकी कशी झाली,…

Rahul Dravid Reaction on Vaibhav Suryavanshi Century He Jumps Despite Injury Video IPL 2025
RR vs GT: १४ वर्षीय वैभवचं शतक पाहून द्रविडने आनंदाने जागेवर मारली उडी, पडता पडता वाचले कोच; प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

Rahul Dravid Reaction on Vaibhav Suryavanshi Century: वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४व्या वर्षी आयपीएलच्या इतिहासातील वादळी खेळी खेळत सर्वांनाच थक्क झालं.…

IPL 2025: संजू सॅमसनसोबत खरंच भांडण झालंय का? राहुल द्रविडने अखेर मौन सोडले; म्हणाला, “संघातील वातावरण…”

Rahul Dravid Statement: राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संजू सॅमसनसोबतच्या वादावर भाष्य केलं आहे.