Page 295 of राहुल गांधी News

लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी अमेरिकेच्या धर्तीवर काँग्रेसमध्ये ‘प्राथमिक’ मतदारसंघांची संकल्पना राबविण्याच्या लेक राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे आई सोनिया अस्वस्थ झाल्या…

गेले दोन दिवस राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांची प्रवचने ऐकणाऱ्यांना काही प्रश्न सतावत राहणे शक्य आहे.

फालीन चक्रीवादळाने ओदिशाला तडाखा दिला, त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री कोठे होते, या…

कोणत्याही एका व्यक्तीने देशाला पुढे नेले, असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत देशात झालेली विकासकामे ही सामान्य जनतेने केली आहेत, असे…

स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गीता वाचलेली नाही. त्यातला सर्वाना प्रेमाने बरोबर घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी कधी बघितला नाही.

स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गीता वाचलेली नाही. सर्वाना प्रेमाने बरोबर घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी कधी उघडून बघितला नाही.
सभेला किती माणसे आली होती, किती वाहने केली होती, काय खर्च झाला, याची इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे आहे. कारण आम्ही सभेवर…
आपली घरे वाचविण्यासाठी कॅम्पाकोलावासीयांनी आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना साकडे घालण्याचे ठरवले आहे.

कॉंग्रेस पक्षाचा विरोध करणाऱयांनी देशाचा इतिहास बघितलेला नाही. कॉंग्रेस केवळ एक संघटना नसून, तो एक विचार आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यात गुरुवारी मुस्लिमबहुल भिवंडी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसभेत कमजोर असल्याचे चित्र ज्या मराठवाडय़ात आहे, तेथे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा उद्या (बुधवारी) दुपारी पावणेबारा वाजता…

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरात व्हिडिओला, विडंबन व्हिडिओनेच प्रत्युत्तर देण्याच्या करामती सोशल नेटवर्कींच्या महाजालात सुरू झाल्या आहेत. पुढील महिन्यात सुरू…