scorecardresearch

About Videos

राहुल गांधी Videos

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.


पण केरळमधील वायनाडमधून ते विजयी झाले. राहुल गांधी यांनी २००४ मध्ये राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश केला. २००७ साली त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.


तर जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.


Read More
yashomati thakur
Yashomati Thakur on BJP: ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २०२४मध्ये सरकार येणार’; यशोमती ठाकूर यांचा दावा

राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच, कॉंग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केला आहे. गणपती…

Smriti Irani's serious allegations against Rahul Gandhi
Smriti Irani on Flying Kiss: स्मृती इराणींचा राहुल गांधीवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

राहुल गांधींनी संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. आपलं भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहातून बाहेर पडताना…

Congress Leader Rahul Gandhi aggressive on Manipur issue in Parliament
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अदाणींचं ऐकतात; राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी आज संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. “यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही,…

rahul gandhi
Rahul Gandhi Manipur Visit: राहुल गांधींनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त पीडितांची घेतली भेट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दोन दिवस मणिपूर दौऱ्यावर होते. मणिपूरमध्ये मागच्या महिन्यापासून जातीय हिंसाचार भडकला आहे. या ठिकाणी ३००…

Rahul & Priyanka Gandhi saluted Rajiv Gandhi on his death anniversary at his memorial
राहुल गांधी, प्रियंका गांधींनी राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले

राहुल गांधी, प्रियंका गांधींनी राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले

ताज्या बातम्या

मराठी कथा ×