scorecardresearch

राहुल गांधी News

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.


पण केरळमधील वायनाडमधून ते विजयी झाले. राहुल गांधी यांनी २००४ मध्ये राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश केला. २००७ साली त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.


तर जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.


Read More
Sanjay Raut on Congress
“काँग्रेसने लहान घटकांना विश्वासात घेतलं नाही, आघाडी पुढे घेऊन जायची असेल तर…”, संजय राऊतांचं विधान चर्चेत

“कोणाची सत्ता मोठी आहे, कोणाचा आरोप मोठा आहे, कोणाची पॉवर मोठी आहे, हा आमचा प्रश्न नाही. कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी…

Uddhav Thackeray Rahul Gandhi
“…तर काँग्रेसची कामगिरी चांगली झाली असती”, निवडणूक निकालावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; अखिलेश यादवांचा उल्लेख करत म्हणाले…

खासदार संजय राऊत म्हणाले, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काम करावं लागेल. त्यांचा पक्ष आणि इंडिया आघाडीतल्या समन्वयाच्या…

Rahul Gandhi on Election Result 2023
राहुल गांधींनी स्वीकारला तीन राज्यांमधला पराभव, अपयशानंतर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “विचारांची…”

Rahul Gandhi Statement on Election Result : चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित…

Election 2023 Result Rahul Gandhi Video
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल, भाजपाचे नेते म्हणतायत, “राहुलजींची भविष्यवाणी…”

तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

State President Chandrashekhar Bawankule criticised Rahul Gandhi BJP victory all three states
तीनही राज्यातील भाजपाच्या विजयानंतर आता देशात खरा पनवती कोण हे जनतेसमोर आले… प्रदेशाध्याक्ष बावनकुळे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

भारतीय जनता पक्षाला तीनही राज्यात मिळालेल्या यशानंतर नागपुरात पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोश केल्यानंतर बावनकुळे प्रसार माध्यमाशी बोलत होते.

Rahul Gandhi Uddhav Thackeray
“मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…”

मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, छत्तीसगडमध्ये भाजपा काँग्रेसमध्ये चुरस असली तरी भाजपा सध्या पुढे आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
“आता सगळ्यात मोठा पनवती कोण?” तीन राज्यांच्या निकालांवरून भाजपा नेत्याचा राहुल गांधींना खोचक सवाल

राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.

sanjay raut on modi shah (1)
“काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला”, पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sonia gandhi and mallikarjun kharge
“काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे योग्य नेते,” सोनिया गांधी यांच्या विधानानंतर तर्क-वितर्कांना उधाण!

गेल्या वर्षात खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

BJP 4
..तर मग भाजपच्या ‘परंपरे’चे काय?

संघ विचारांचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मनुवादी, जातीयवादी, स्त्रीविरोधी, लोकशाहीविरोधी आहे. राहुल गांधींच्या एका शब्दावरून गदारोळ सुरू आहे.

Rahul gandhi alleges that BJP BRS AIMIM are in collusion
द्वेषमुक्तीसाठी मोदींचा पराभव आवश्यक!; भाजप, ‘बीआरएस’, ‘एआयएमआयएम’चे संगनमत असल्याचा राहुल यांचा आरोप

‘‘देशातील द्वेषाचे वातावरण संपवण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे आवश्यक आहे,’’ असे मत काँग्रेसचे…

ताज्या बातम्या

मराठी कथा ×