Page 3 of रेड News

अजित पवार म्हणतात, “माझ्याही नातेवाईकांच्या बाबतीत इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्या. त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे. आत्ताही कारवाई चालू आहे असं…

चौकशी दरम्यान ईडीने सांगू तसा जबाब न दिल्यास शारीरिक इजा करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप शाओमी इंडिया या मोबाईल कंपनीने…

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं ताब्यात घेतल्या आहेत.

पाच राज्यात २३ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकले आहेत.

या अधिकाऱ्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता आढळली आहे.

छापेमारीत बेसमेंटमध्ये सापडले तब्बल ६५० लॉकर्स आढळले आहेत.

कानपूरमध्ये पियुष जैन नावाच्या अत्तर व्यावसायिकाच्या मालमत्तांवर छापा टाकून आयकर विभागानं तब्बल २५७ कोटींची जप्ती केली होती.

नवाब मलिक यांनी केलेलं एक सूचक ट्वीट सध्या चर्चेत आलं आहे. यात त्यांनी त्यांच्या घरी छापा पडणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित…

पवार कुटुंबीयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या पार्श्वभूमवीर शरद पवारांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

न्यूजलाँड्री आणि न्यूजक्लिक्स या वृत्तसंकेतस्थळांच्या कार्यालयात आज दिवसभर आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे.

भास्कर समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर माध्यम विश्वातूनही त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.