Page 4 of रायगड News

गणेशोत्सव संपला तरी या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव पगाराविनाच साजरा करावा लागला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम.

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये फुलपाखरू स्पर्धा, निसर्गप्रेमींना निरीक्षण आणि छायाचित्र टिपण्याची अनोखी संधी.

रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेचे भले होऊ दे आणि मला रायगडचे पालकमंत्रीपद मिळू दे असे साकडं गणरायाकडे त्यांनी घातले आहे. माध्यमांशी बोलतांना…

जिल्ह्यात १५ हजार ८३२ गौराईंचे आगमन झाले. गौरींच्या आगमनामुळे महिलावर्गांत उत्साहाचे वातावरण असून या सणासाठी महिला मोठया संख्येने माहेरी आल्या…

दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री…

मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह उपनगरातून आणि रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मराठा समाजातील तरूणांच्या बैठकांची सत्र सुरू झाली आहेत.

पूर्वीच्या आदेशानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट मार्गावर अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली होती.

रायगड जिल्हा २०२८ पर्यंत ३ लाख कोटी रुपयांच्या औद्योगिक उलाढालीपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे जिल्ह्याचे सकल…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी अनेक उत्तर भारतीय ढोलकी कारागीर कोकणात दाखल होत असतात. यातून त्यांना चांगली कमाई देखील मिळते.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.