scorecardresearch

रायगड Videos

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Ajit Pawars reaction on loksabha election
Ajit Pawar: महायुतीचा रायगडमधील उमेदवार ठरला, अजित पवारांकडून सुनील तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. महायुती म्हणून आमचे ४८ आमदार उभे राहणार आहेत अशी…

NCP Symbol Inauguration Live: किल्ले रायगडावरून शरद पवार गटाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा Live
NCP Symbol Inauguration Live: किल्ले रायगडावरून शरद पवार गटाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा Live

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचा आज किल्ले रायगडावरून अनावरण सोहळा पार…

Hamida Khan
गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा ध्यास मनी बाळगणाऱ्या – हमिदा खान | गोष्ट असामान्यांची भाग ५९

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेने प्रेरित मुंबईतील गिर्यारोहक हमिदा खान यांनी महाराष्ट्रातील ४७० किल्ले सर केले आहेत. १९९० साली हमीदा…

Raigad Landslide
Raigad Landslide: रायगडच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी…