रेल्वे स्टेशन News

मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलकावर ‘मुंब्रा देवी’ असा उल्लेख असलेले फलक चिटकविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

Mumbai Local Train Updates: मध्य रेल्वेच्या लोकल वेळेवर न धावल्यामुळे प्रवाशांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होत असून वेळेचे नियोजन…

नांदेड एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या आरोपीला केरळ पोलिसांनी कोझीकोड येथे अटक केली असून पुढील तपासासाठी कुर्ला पोलिसांच्या ताब्यात…

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाल्याने रेल्वेने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलमध्ये सामान्य प्रवाशांसाठीही काही डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत कौटुंबिक वादामुळे घरातून पळून आलेल्या १४ अल्पवयीन मुलांना दोन दिवसांध्ये पुणे रेल्वे…

आरपीएफच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाच्या बॅगेत लपवलेली ५१ लाखांची रोख रक्कम उघडकीस आली आहे.

वसई लोहमार्ग पोलीस ठाणे हे वसई रेल्वे स्थानकापासून दूर असल्याने तक्रार करणाऱ्या आणि कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

एका लिटर पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपयांऐवजी १४ रुपये आणि ५०० मिली बाटलीसाठी १० रुपयांऐवजी ९ रुपये द्यावे लागणार आहेत. संपूर्ण…

रावेर स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे साडेचार लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल मार्गावरील स्थानकांची उभारणी होऊन २२ -२३ महिने लोटले आहेत. मात्र या अल्प कालावधीतच उरण, द्रोणागिरी तसेच न्हावा शेवा आणि…