Page 2 of रेल्वे स्टेशन News

मध्ये रेल्वेच्या पुणे स्थानकावरून ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त १ आणि २ ऑक्टोबर रोजी पुणे-नागपूर-पुणे ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी उधना-ब्रह्मपूर दरम्यान सुरू केलेल्या अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला

नागपूर रेल्वे स्थानक आता पूर्णपणे बदलणार असून, येथे ‘एअरपोर्ट स्टाईल’ छतपूल (Elevated Concourse) उभारण्यात येत आहे.

या पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे. या पुलाच्या मार्गातील रेल्वे स्थानकातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत.

सीएसएमटी स्थानक मेट्रो – ३ भुयारी मार्गाने जोडल्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुलभ आणि वेळ वाचवणारा होणार आहे.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील पुनर्विकास कामासाठी १ ऑक्टोबर पासून सुमारे ८० दिवस फलाट क्रमांक १८ बंद…

Railway Update: भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओडिशा) आणि उधना (सुरत) यांना जोडणारी नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली…

डोंबिवली येथील पादचारी पूल, सरकते जिने उभारण्याचे काम दीर्घकाळापासून सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी वैतरणा स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात येत होती.

पंधरा वर्षाचा हा अल्पवयीन मुलगा कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील रामबागेतील मसालेवाले चाळ भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतो.

प्रिन्स पाल (वय २५), ओमनारायण पाल (वय २४, सध्या रा. शुभ निर्मल, सिंबायोसिस लॉ कॉलेजजवळ, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे…

दाट धुक्यामुळे दहा फुटाच्या पलीकडचे दिसत नसल्याने लोकलचे मोटारमन, एक्सप्रेसचे लोको पायलट गाड्या धुक्याची चादर असलेल्या भागातून संथगतीने चालवित आहेत.