Page 5 of रेल्वे स्टेशन News

रेल्वे विभागाकडून रांजणपाडा स्थानकाच्या नाम फलकात बदल करण्यात आला असून आता या स्थानकावर शेमटीखार असे फलक बसविण्यात आले आहेत.

पुणे रेल्वेस्थानकाच्या पार्सल विभागाकडील प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या बेकायदा टपऱ्या आणि सीमाभिंतीचा लघुशंकेसाठी वापर होत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत असून, प्रवाशांना…

प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत ये जा करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असून ऑनलाईन तिकीट विक्रीतही काही निर्बंध घातले आहेत.

Indian Railway Video : ट्रेनमध्ये बाळा घेऊन चढण्यासाठी महिलेने केलेली ही जीवघेणी धडपड पाहून कोणालाही धक्काच बसेल.

दिवाळी आणि छटपूजा पार पडल्याने ९ नोव्हेंबरपासून प्रवाशांना पुन्हा फलाट तिकीट देणे सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

पुणे विभागाअंतर्गत येणारे पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, साईनगर शिर्डी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांना हे मानांकन मिळाले…

Indian Railways Fight Video : ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसाची मुजोरी पाहून अनेकांनी आता संताप व्यक्त केला आहे.

प्रवाशांनी या बंद सरकता जिना, पायवाट ऐवजी उत्तर बाजूकडील सरकते जिने, उतार पायवाटचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

IRCTC Tatkal Booking : जाणून घ्या कसे कराल त्तकाळ तिकीट बूक

Indian Railway Updates : ट्रेनने पार्सल पाठवत असाल तर व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच….

भारतात अशी अनोखी रेल्वेस्थानके आहेत, जिथे तुम्ही बांगलादेश आणि नेपाळसारख्या शेजारील देशांमध्ये थेट प्रवास करू शकता.