scorecardresearch

पावसाळा ऋतु Photos

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
Mumbai rain heavy rainfall update
8 Photos
Mumbai Rain Update: मुंबईला सकाळपासून पावसाने झोडपलं; वाचा महत्त्वपूर्ण अपडेट्स

Mumbai heavy rainfall: शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक विस्कळीत झाली.…

How to Boost Immunity in Rainy Season
10 Photos
पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आजार जवळही येणार नाहीत; ‘या’ पेयांमुळे होईल फायदा…

Immunity booster drinks monsoon : पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, या ऋतूत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे…

girl
9 Photos
पावसाळ्यात ‘मन’ रिचार्ज करा: तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ८ अनोखी पावसाळी अनुष्ठानं!

पावसाळा म्हणजे केवळ भिजण्याचा आनंद नाही, तर मन आणि शरीराला डिटॉक्स करून नव्यानं उर्जित करण्याची संधीही आहे. या दमट हवामानात…

5 Photos
पावसाळ्यामध्ये घोंगावणा-या माशांचा त्रास होतोय? घरीच तयार करा ‘हे’ शक्तिशाली नैसर्गिक स्प्रे

माशी दूर करणारे: पावसाळ्यात, माश्यांसह कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. माश्या रोग देखील पसरवतात. माश्या दूर करण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत.…

tips to keep laptop safe in rainy season
13 Photos
Photos : पावसाळ्यात लॅपटॉप भिजेल अशी भीती वाटते? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या पावसाळ्यात तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.