scorecardresearch

Page 2 of राज ठाकरे News

raj uddhav thackeray ally top political news
राज-उद्धव पाच महापालिका एकत्र लढवणार, अजित पवारांविषयी षडयंत्राचा दावा, साखर कारखान्यांवर कारवाईचे संकेत; दिवसभरातील ५ घडामोडी

Top Political News of Maharashtra : आज दिवसभरात घडलेल्या पाच महत्वांच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

Sanjay Raut
मुंबईचा महापौर कुठल्या पक्षाचा होईल? शिवसेनेचा उल्लेख टाळत संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut on BMC Election : खासदार संजय राऊत म्हणाले, “दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, तर कडवट…

Eknath Shinde also understood voter list topic of Rahul Gandhi
राहुल गांधी यांचा हा विषय एकनाथ शिंदे यांनाही पटला…कार्यकर्त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

मतदार याद्यांच्या अचूकतेवर भर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. राहुल गांधींनी बिहारमध्ये उचललेला…

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Sanjay Raut : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मुंबईसह ‘या’ पाच महापालिका एकत्र लढण्यावर एकमत”; संजय राऊत काय म्हणाले?

राज ठाकरेंना महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे आहेत हे सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Breaking News Today Live in Marathi
Maharashtra News : ‘सत्तेची मस्ती दाखवतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?’, शशिकांत शिंदेंची टीका

Maharashtra Politics News Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

nashik kalsubai
कळसुबाई शिखरावर २९ वर्षात ३६१ वेळा चढाई…देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्याकडूनही दखल

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले कळसुबाई शिखरावर आयुष्यात एकदा तरी चढाई करावी, अशी प्रत्येक दुर्गप्रेमीची इच्छा असते.

Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance
राज ठाकरे दसरा मेळाव्याला का आले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “दोन्ही बाजूंनी…” फ्रीमियम स्टोरी

Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance: शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात…

eknath shinde political dilemma in alliance shivsena or mahayuti the big question
शिवसेना की महायुती ? एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच… प्रीमियम स्टोरी

शिवसेनेचा भगवा फडकवण्याऐवजी दसरा मेळाव्यात महायुतीचा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर एक नवा राजकीय पेच निर्माण केला आहे.

Uddhav Thackeray hints alliance with Raj Thackeray slams BJP Hindutva civic issues Shivsena UBT Dasara Melava 2025
एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच! राज ठाकरेंबरोबर युतीचे उद्धव ठाकरेंकडून संकेत

तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आम्हाला शिकवू नये तसेच हिंदुत्वाचे ढोंग व सोंग सोडावे, अशी चपकारही लगावली.

Eknath Shinde Dussehra Rally Goregaon NESCO Mumbai
Eknath Shinde Dasara Melava : मनोमीलनाची चिंता नको, योग्य वेळी समाचार घेऊ ! ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Eknath Shinde Dasara Melava Speech : आता आपल्याला महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा जिंकायच्या आहेत. त्यासाठी कायर्कर्त्यांनी सज्ज राहावे,’ असे…

ताज्या बातम्या