scorecardresearch

Page 45 of राम जन्मभूमी News

allahabad high court
“भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा पारित करा”, अलाहाबाद न्यायालयानं नोंदवलं मत!

भगवान राम, भगवान कृष्ण हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याची भूमिका यावेळी न्यायालयाने मांडली.

Charges filed against three for writing post against champat rai on facebook
फेसबुकवर चंपत राय यांच्या विरोधात पोस्ट लिहिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेश पोलिसांनी राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Ayodhya Mandir Land Scam, Ram Mandir Land Scam in Ayodhya
“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

“शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे आणि त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी”

राम सर्वांचाच!

पंतप्रधानांचे प्रतिपादन : ‘जय सिया राम’च्या जयघोषात मंदिराचे भूमिपूजन