Page 6 of रामदेव बाबा News

योगगुरू रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

बाबा रामदेव यांनी गोव्यामध्ये बोलत असताना त्यांचा वेळ अदाणी, अंबानी या अब्जाधीशांपेक्षाही मौल्यवान असल्याचे म्हटले.

मागील आठवड्यामध्ये पतंजली फूड्सचे मार्केट कॅपिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांचे नाव घेत अजित पवार यांनी लांब केस करण्यासाठीचा उपाय सांगितला. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

योगगुरू रामदेव बाबांविरोधात धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर…”

औरंगाबाद विमानतळावर योग गुरु रामदेव बाबांनी औद्योगिक सुरक्षा बल च्या जवानांशी संवाद साधत योगासनाचे धडे दिले

रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत सुषमा अंधारेंनी विधान केलं आहे.

प्रत्येक उपचार पद्धतीची सामर्थ्ये आहेत आणि मर्यादा आहेत. पण प्रत्येकीचे अंतिम उद्दिष्ट मानव कल्याण हेच आहे…

विभागाने या कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे आयात किंवा वितरण करण्यास मनाई करणारी नोटीस जारी केली आहे

मधुमेहाच्या समस्या पासून सुटका हवी असेल तर बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय करून पाहा

बाबा रामदेव म्हणाले होते की, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि…”