Page 13 of रणजी क्रिकेट News

रणजी करंडकातील उपांत्य सामने अनुक्रमे अलूर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आणि बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळवले जातील.

दिलीप वेंगसरकर हे १९८३मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. याशिवाय, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता म्हणूनही…

दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी सुवेदला खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत पहिल्याच सामन्यात इतिहास रचला.

त्याचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी बघता लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर त्याने १६१ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार लगावले.

विदर्भाकडून वासिम जाफरचं शतक

सिद्धेश लाडकडे मुंबईचं नेतृत्व

डावखुरा सलामीवीर फलंदाज अखिल हेरवाडकरचे पहिलेवहिले द्विशतक फक्त आठ धावांनी हुकले

अखिल हेरवाडकरने रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांत दिमाखदार खेळी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला होता.

वानखेडे स्टेडियम किंवा देशातील अन्य कोणत्याही स्टेडियमवर नीरस सामना सुरू आहे.. जिंकण्याच्या ईर्षेपेक्षा दिवस खेळून काढायचा आहे..
अनुभवी सलामीवीर फैज फझल आणि गणेश सतीशच्या दमदार शतकांच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी चषक सामन्यात आज दिवसअखेर ३ गडी गमावत…