Page 79 of बलात्कार News

नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका तत्कालीन सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर आहे

ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १० (अ) वर एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

तेलंगाणा राज्यातील हैदराबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे

कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एका सनदी लेखापालास येरवडा पोलिसांनी अटक केली.

बलात्काराच्या आरोपीला पाच उठाबशा काढायला लावल्या; बिहारमध्ये पंचायतीची अजब शिक्षा

आरोपीवर प्रेम असल्याची आणि लैंगिंक संबंध तिच्या संमतीनेच झाले होते, अशी पीडित मुलीने कबूल केले आहे.

आईच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जालना जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉजमध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉज मध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पीडिता सुरवातीपासून लग्न करण्याविषयी आग्रही होती. मात्र विविध कारणे सांगून शिंदे हा लग्नाचा विषय टाळत होता.