धक्कादायक, मुंबईकडे येणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये २० वर्षीय महिलेवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. 4 years agoOctober 9, 2021