Page 16 of रश्मिका मंदाना News
रश्मिका अल्लु अर्जुनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसली आहे.
मागच्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ चित्रपट हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
रश्मिका मंदनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून ती विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.