scorecardresearch

रतन टाटा News

भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकि‍र्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.

उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.


Read More
Loksatta editorial Mehli Mistry
अग्रलेख : सत्तांतराचा सांधेपालट

कोणत्याही उच्चपदावर येणाऱ्या प्रत्येक नव्यास काही जुने खुपतात, नकोसे वाटतात आणि या काही जुन्यांचे नव्याशी जुळतेच असे नाही. तेच टाटा…

Mehli Mistry removed from Tata Trusts board of directors
विश्लेषण : टाटा ट्रस्ट्समधून हकालपट्टी झालेले मेहली मिस्त्री कोण? टाटा विरुद्ध मिस्त्री वादाचा फटका? प्रीमियम स्टोरी

एके काळी टाटा समूहाचे अध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांच्या अत्यंत विश्वासातील मेहली मिस्त्री यांची टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळातून २८ ऑक्टोबर…

Mehli-Mistry-Tata-Trusts-Group
Mehli Mistry : टाटा समूहात मोठ्या घडामोडी! रतन टाटांचे जवळचे सहकारी मेहली मिस्त्री टाटा ट्रस्टमधून बाहेर

रतन टाटा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे मेहली मिस्त्री हे टाटा ट्रस्टमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

tata trust internal dispute over srinivasan reappointment trustees mistry tenure
टाटा ट्रस्टचा मोठा निर्णय, अंतर्गत वाद मिटणार? श्रीनिवासन यांची पुनर्नियुक्ती; मेहली मिस्त्री यांच्या मुदतवाढीकडे लक्ष…

नोएल टाटा आणि रतन टाटांचे विश्वासू विश्वस्त असे दोन गट पडल्याच्या चर्चेत, विश्वस्तपदावर पुनर्नियुक्तीसाठी कार्यकाळाची मुदत नसेल, असा ठराव झाल्याने…

Ratan Tata close associate Madhav Joshi shares memories of Tata
सामाजिक दातृत्व, साधेपणा हीच रतन टाटांची खरी श्रीमंती, रतन टाटांचे विश्वासू सहकारी माधव जोशी यांची माहिती

‘रतन टाटा एक माणूस’ या विषयावर माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या सहवासातील अनुभव कथन केले. डोंबिवली शहरातील विविध क्षेत्रातील…

sp mistry
पारदर्शकतेसाठी टाटा सन्सची सूचिबद्धता गरजेची – एसपी मिस्त्री

टाटा सन्सने तिचे समभाग ‘आयपीओ’द्वारे भांडवली बाजारात सूचिबद्ध करणे बंधनकारक असलेल्या ३० सप्टेंबर या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अंतिम मुदतीचे पालन…

tata group market value drops after ratan tata death Tejas Trent Plummet
रतन टाटा यांच्या निधनानंतर वर्षभरातच टाटा समूहाच्या श्रीमंतीला ओहोटी; बसला ‘इतका’ फटका…

रतन टाटा यांच्या निधनानंतर वर्षभरातच टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांचे एकत्रित बाजारमूल्य २१ टक्क्यांनी म्हणजेच ₹७ लाख कोटी रुपयांहून अधिक घसरले…

संचालक मंडळावरील नियुक्त्या आणि प्रशासकीय मुद्द्यावरून टाटा समूहात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
Power Struggle In Tata Trusts : टाटा समूहातील नियुक्त्यांची सरकारला चिंता; व्यक्त केली ‘ही’ भीती, नेमकं घडतंय काय? प्रीमियम स्टोरी

Tata Group Controversy : देशातील आघाडीच्या टाटा समूहात नेमका कशामुळे वाद निर्माण झाला? त्यामागचे काय कारण सांगितले जात आहे? याविषयी…

The IPO of Ratan Tata's favorite company opens from October 6
रतन टाटांच्या या आवडत्या कंपनीचा आयपीओ ६ ऑक्टोबरपासून खुला होतोय, डिटेल्स जाणून घ्या

टाटा कॅपिटलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. एप्रिलमध्ये टाटा कॅपिटलने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला…

niranjan hiranandani powai
पवईमधील २५० एकर जमीन विकत घेतली आणि नशीब पालटलं, हिरानंदानी यांनी सांगितलं यशस्वी गृहनिर्माण प्रकल्पाचं रहस्य

Niranjan Hiranandani on Ratan Tata: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, अब्जाधीश निरंजन हिरानंदानी यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दलची एक आठवण नुकत्याच…

Shantanu Naidu's Post On Last Tata Nano
रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी आणलेल्या शेवटच्या टाटा नॅनो कारचा मालक कोण आहे? शंतनू नायडू यांची भावनिक पोस्ट व्हायरल

Shantanu Naidu’s Tata Nano Car Post: अनेक भारतीय कुटुंबे ज्या दुचाकींवर अवलंबून होती त्यांना परवडणारी, सुरक्षित आणि चारचाकी पर्याय देण्याच्या…