scorecardresearch

रतन टाटा Photos

भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकि‍र्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.

उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.


Read More
Ratan Tata Shares Will
9 Photos
Ratan Tata Shares: रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेले शेअर्स कोणाला मिळणार? उच्च न्यायालयाने दिला निर्णय

Ratan Tata Shares: मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचे शेअर्स ज्यांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख…

Motivational Quotes For Students
12 Photos
अपयश आल्यानंतर तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर रतन टाटांचे ‘हे’ १२ कोट्स नक्की वाचा

Positive Quotes for Students: अनेक वेळा, अपयशी ठरल्यानंतर, मनात वाईट विचार येतात. अशा वेळी, रतन टाटा यांचे हे १२ प्रेरणादायी…

When Ratan Tata asked Amitabh Bachchan to borrow money
9 Photos
रतन टाटांकडे नव्हते पैसे, अमिताभ बच्चन यांच्या मित्राला घरी जाण्यासाठी मागितली होती लिफ्ट

When Ratan Tata asked Amitabh Bachchan to borrow Money: रतन टाटा यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर करताना, अमिताभ बच्चन म्हणाले…

RATAN-TATA-HONOUR-AWARDS
12 Photos
२००९ साली राणी एलिझाबेथ यांनी केला होता रतन टाटा यांचा खास सन्मान; वाचा जगभरातील अनेक पुरस्कारांची यादी

RATAN TATA HONOUR AWARDS: भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास…

Ratan Tata Dog Name Goa Story
13 Photos
Ratan Tata Photos: …म्हणून रतन टाटा यांनी त्यांच्या कुत्र्याचं नाव ‘गोवा’ असे ठेवले

टाटा उद्याोगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.

Ratan tata attend convocation ceremony in mumbai
8 Photos
Photos : रतन टाटांनी वाढवले विद्यार्थ्यांचे मनोबल; विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात लावली हजेरी

‘एचएसएनसी’ विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि उद्योगपती रतन टाटा उपस्थित होते.