रवींद्र जडेजा Photos

अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवगम खेड येथे झाला. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटचा नियमित सदस्य आहे. फिरकी गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि वेगवान क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत आहे. त्याने आपल्या अचूक आणि वेगवान थ्रोवर सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना धावबाद केले आहे. त्याला सर जडेजादेखील म्हणतात.
India vs Australia: कोण आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.
Ravindra Jadeja wife political career: २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या करशनभाई यांच्याविरोधात एकूण ८८,८३५ मते मिळवली…
Raksha Bandhan 2025: बहिण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र रक्षाबंधनाचा सण देशभर साजरा होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील स्टार क्रिकेटपटूंच्या बहिणी काय…
Most Sixes For Team India : कोण आहेत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? पाहा यादी.
भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…
अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2024: जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज असलेला भारताचा जसप्रीत बुमराह हा मोठ्या मोठ्या फलंदाजांवरही चांगलाच भारी पडतो. इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज…
Ravindra Jadeja Man of The Match : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर…
Ram Lalla Idol Ayodhya : अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते सायन नेहवालसारख्या…
आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ पुढील वर्षी भारतात खेळवला जाणार आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते…
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा अतिशय फॅशनेबल आहे. मात्र राजकारणात आल्यानंतर तिने आपला पेहराव बदलला आहे.
Ravindra Jadeja Wife Property: रिवाबा जडेजा यांनी उमेदवारी दाखल करताना जाहीरनाम्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.