scorecardresearch

रेसिपी News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
Homemade sweets for Dussehra
दसऱ्याला फक्त पूजा नाही, तर ‘हे’ पदार्थही बनवा खास; ३ पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी एकदा वाचाच…

Recipe: दसऱ्याच्या सणाला गोडवा आणण्यासाठी घरच्या बनवलेल्या खास तीन पदार्थांची रेसिपी जाणून घ्या.

Easy marathi recipe Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi
उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा क्रंची साबुदाणा पाॅप्स! रेसिपी एकदा वाचाच… 

आज आपण उपवासाचे क्रंची साबुदाणा पाॅप्स कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य…

Breakfast recipe for kids palak pohe vade recipe in Marath
मुलांच्या नाश्त्याचं टेन्शन संपलं! पौष्टिक पालक पोहे वडे झटपट बनवा, साहित्य आणि सोपी कृती एकदा वाचाच..

पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे व सर्वांना आवडतो सुद्धा आणि लहान मुलं…

Homemade hot and spicy paneer tikka
पनीर टिक्का खायला हॉटेलमध्ये जाताय? मग थांबा, या सोप्या पद्धतीने घरीच करून पाहा स्वादिष्ट पनीर टिक्का

ताज्या पनीरच्या चौकोनी तुकड्यांना दही-बेसन आणि मसाल्यांच्या मिश्रणात मुरवून ओव्हनमध्ये हलकेसे भाजून तयार केलेला हा स्वादिष्ट स्नॅक घरच्या जेवणाला आणि…

Make a nutritious and tasty breakfast with soya beans
सोयाबीनपासून नाश्त्यात बनवा ‘हे’ २ चटपटीत पदार्थ; चव आणि ताकद दोन्ही भरपूर मिळेल

Soya Bean Recipes : सोयाबीन म्हणजे प्रोटीनचा खजिना! नाश्त्यात सोया कबाब आणि सोया पुलाव तयार करून शरीराला ऊर्जा, ताकद आणि…

Leftover food turned into tasty snacks – paratha, chips, pakora, cutlet.
रात्रीचं जेवण उरलंय? थांबा; फेकून न देता दुसऱ्यादिवशी बनवा टेस्टी नाश्ता; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खूश

Recipe in marathi: रात्रीच उरलेलं अन्नाने बनवा टेस्टी नाश्ता आणि स्नॅक्स! उरलेल्या डाळी, भात, रोटी आणि भाजीपासून पराठे, चिप्स, पकोडे…

Sabudana-Makhana Ladoo for Navratri fasting.
Navratri 2025 : उपवासात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी खास साबुदाणा-मखाना लाडू; पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी

शारदीय नवरात्रीत भक्तीबरोबर आरोग्याचाही विचार करा! साबुदाणा-मखाना लाडू ही उपवासासाठी झटपट, चविष्ट आणि उर्जादायी रेसिपी आहे. साबुदाणा, मखाना, गूळ आणि…

Crispy Bread Uttapam topped with fresh vegetables, perfect for kids’ tiffin.
डब्यासाठी मुलांना आवडेल असा नाश्ता! बनवा क्रिस्पी ब्रेड उत्तप्पा; सोपा, झटपट व आरोग्यदायी नाश्ता

क्रिस्पी बाहेरून आणि मऊ आतून बनवलेला ब्रेड उत्तपम – झटपट, सोपा आणि हेल्दी नाश्ता. मुलांसाठी टिफिनमध्ये ठेवायला उत्तम, पोषणयुक्त आणि…

Homemade moong dal laddoo safe for diabetic patients
लाडू खायचेत; पण मधुमेह आहे? मग बनवा घरच्या घरी हे मूग डाळीचे लाडू; स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम!

मधुमेही रुग्णांसाठीही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय घरच्या घरी बनवा मूग डाळ लाडू, प्रोटीन आणि फायबरने भरपूर, गोडाची तळमळ भागवण्यासाठी उत्तम!”

ताज्या बातम्या