scorecardresearch

रेसिपी Photos

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
Sandaga Bhaji Recipe
8 Photos
ऑफिस डब्यासाठी बनवा सोपी,रस्सेदार ‘सांडग्यांची भाजी’ ; वाचा सोपी रेसिपी

Sandage Bhaji Recipe : कधी घरात भाजी नसली आणि तुमच्याकडे सांडगे असतील तर तुम्ही सांडग्यांची भाजी बनवू शकता. सांडगे बनवण्यासाठी…

Tondali Bhaji recipe in marathi
9 Photos
ऑफिस, शाळेच्या डब्यासाठी काय बनवायचं? कोणती भाजी द्यायची? मग ‘ही’ बघा सोपी रेसिपी

Tondalichi Bhaji Recipe : तर तुम्हाला एखादी नवीन भाजी डब्याला द्यायची असेल. तर आम्ही तुमच्यासाठी खास पर्याय घेऊन आलो आहोत.

akkha masoor recipe marathi
9 Photos
सकाळी १० मिनिटात करा ‘मसूर डाळीची भाजी’; वाचा टिफिनसाठी बेस्ट, सोपी रेसिपी

Masur Bhaji Recipe : सकाळी उठायचा आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातच सकाळचा मोबाईलमध्ये वाजलेला अलार्म बंद करून आपण पुन्हा झोपलो…

how to eat ice apple benefits
7 Photos
Ice Apple : बर्फासारखे दिसणारे ‘हे’ फळ उन्हाळ्यातही देईल थंडावा! त्याची सरबत, स्मुदी, खीर, चाट बनवा, ही घ्या रेसिपी

How to Eat Ice Apple: ताडगोळ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करतात.

Benefits of eating jackfruit seeds
5 Photos
चविष्ट, रसरशीत फसणाची भाजी कशी बनवायची? एकदम सोपी रेसिपी जाणून घ्या!

शाकाहारी लोकांचे मांस म्हणून ओळखले जाणारे फणस जर मसालेदार आणि रसाळ पद्धतीने शिजवले तर ते खाल्ल्यानंतर सर्वांनाच बोटे चाटायला भाग…

Tasty bread-based snacks in under 10 minutes
11 Photos
ब्रेडपासून बनवा ‘हे’ ९ अतिशय स्वादिष्ट स्नॅक्स, लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील, काही वेळातच होतील तयार

Bread Snacks: ब्रेडपासून बनवा ९ चविष्ट आणि सोपे स्नॅक्स, जे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील.

perfect samosa making tips
5 Photos
Samosa Recipe : असा बनवा सोप्या पद्धतीने खुसखुशीत  समोसा, एकदा खाल तर खातच राहाल!

Samosa Recipe : कडक चहासोबत समोसे खायला सर्वांनाच आवडते. तुम्हाला समोसे बनवता येतात का? आज आपण घरच्या घरी समोसे कसे…

ताज्या बातम्या