Page 28 of पुनर्विकास News

परवा अशाच खास सीनियर सिटिझन्ससाठी म्हणून उभारलेल्या इमारतीत जाण्याचा योग आला.


काही वेळा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विभक्तीकरण करणे, एकत्रीकरण करणे अपरिहार्य होऊन बसते.

माणूस दिवसभर कितीही फिरला, भटकला तरी रात्री त्याला विसावण्यासाठी हक्काचं घर असावं लागतं.

नुकतंच माझं मुंबईत स्वत:चं घर झालंय. खरंतर आजही माझा यावर विश्वास बसत नाही.


मुळात सेकंड होम तुमच्या राहत्या घरापासून जायला-यायला सुलभ-सुकर होईल अशाच ठिकाणी घ्यावे.

गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मूलभूत अभ्यासाचा फायदा गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला होऊ शकतो.


आज सर्वच ठिकाणी निर्माणाधीन इमारतींचे काम रखडल्याचे चित्र समोर येत आहे.

‘चाळकऱ्यांसाठी १८ मजली टॉवर बांधून पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टॉवरचे काम सुरू होईल.

मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोड परिसरात १९ चाळी असून त्यात १५१० निवासस्थाने आणि २८ दुकाने आहेत.