Page 8 of पुनर्विकास News

पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत ५०० चौ. फुटांचे घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र…

म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगावमधील पाच पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग दिला असून या इमारतींचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

शिवडीतील इमारती मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवर आहेत, त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार…

वागळे इस्टेटमधील किसन नगर लोकमान्य नगर, यशोधन नगर, इंदिरा नगर तसेच शास्त्रीनगर या विभागांचा पुनर्विकास समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) च्या…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी चाळ रहिवाशांना नव्या घरांचा ताबा दिला जाणार.

पुणे महानगर प्रदेशासाठी (पीएमआर) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने ‘सर्वंकष गतिशीलता योजना’ (काॅम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार केली आहे. त्यामध्ये या…

जोगेश्वरीमधील पूनम नगर मेघवाडी येथील पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच म्हाडाकडून खुल्या करण्यात आल्या आहे.

वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे.

आधीच्या शिफारशीच्या फायली मंत्रालयाच्या आगीत जळाल्यानंतर सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यात धारावीत किती बांधकामे आहेत, त्यात किती निवासी आणि किती व्यावसायिक आहेत…

दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत पुनर्रचित इमारती तर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकसित इमारती उभारुन केल्या जातात.

१९९७ मध्ये स्थापन झालेल्या झोपु प्राधिकरणाने आतापर्यंत अडीच हजार पुनर्विकास प्रकल्पांना मान्यता दिली आहे.