Page 9 of पुनर्विकास News

जोगेश्वरीमधील पूनम नगर मेघवाडी येथील पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच म्हाडाकडून खुल्या करण्यात आल्या आहे.

वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे.

आधीच्या शिफारशीच्या फायली मंत्रालयाच्या आगीत जळाल्यानंतर सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यात धारावीत किती बांधकामे आहेत, त्यात किती निवासी आणि किती व्यावसायिक आहेत…

दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत पुनर्रचित इमारती तर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकसित इमारती उभारुन केल्या जातात.

१९९७ मध्ये स्थापन झालेल्या झोपु प्राधिकरणाने आतापर्यंत अडीच हजार पुनर्विकास प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

म्हाडाकडून घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

डीआरपीकडे आराखड्याची प्रत प्राप्त झाली नसल्याचे सांगतानाच २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी आराखड्यात सुधारणा करण्यास कळविले होते. त्यानुसार अद्ययावत आराखडा अद्याप…

यंदा दुरुस्ती मंडळाने केलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या. या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या…

रेनकोट घालून पाऊस झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.

सध्या झोपु प्राधिकरणाशी संबंधित सर्व अपीलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीपुढे होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात…

टीपी स्कीममुळे ६.८ किलोमीटर लांबीचा रिंगरोडचेही विकसन करता येणार…