Page 6 of रिलायन्स जिओ News

लार्जकॅपमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आता ६७,००० कोटी रुपये आणि अधिक असे निर्धारित केले गेले आहे

मोबाईलच्या रिचार्जसॊबत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत हवंय? मग एअरटेल आणि जिओच्या मोबाईल रिचार्जसोबत मिळणाऱ्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंगचे काय प्लॅन्स आहेत पाहा.

जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला प्रोत्साहन देणार आहे.

देशातल्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ८४ दिवसांची वैधता असणाऱ्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सची माहिती एकाच क्लिकवर.

Jio Phone Prima 4G Launched in India: दिवाळीच्या जवळपास हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे.

रिलायन्स जिओ आपल्या प्लॅन्समध्ये अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे ऑफर करत असतो.

रिलायन्स जिओच्या एका प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

जिओ भारत बी १ या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA आयताकार डिस्प्ले देण्यात आला आहे.

रिलायन्स जिओने आतापर्यंत देशातील ७,७६४ भागांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु केले आहे.

क्रिकेट चाहत्यांना डिस्नी + हॉटस्टारवर आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा मोफत बघता येणार आहे.