scorecardresearch

रिलायन्स जिओ News

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
Airtel and Jio's prepaid plans with free Netflix subscription
युजर्सची मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये मोफत मिळतंय Netflix सबस्क्रिप्शन, लगेच पाहा जिओ एअरटेलचे ‘हे’ भन्नाट आॅफर

मोबाईलच्या रिचार्जसॊबत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत हवंय? मग एअरटेल आणि जिओच्या मोबाईल रिचार्जसोबत मिळणाऱ्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंगचे काय प्लॅन्स आहेत पाहा.

Bengal Global Business Summit
रिलायन्स इंडस्ट्रीज पश्चिम बंगालमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक करणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला प्रोत्साहन देणार आहे.

Jio Airtel VI cheapest Recharge
४०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा Jio, Airtel, VI चे ८४ दिवसांचे अनलिमिटेड कॉलिंग-इंटरनेट पॅक्स

देशातल्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ८४ दिवसांची वैधता असणाऱ्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सची माहिती एकाच क्लिकवर.

reliance industry profit news in marathi, reliance earns profit of rupees 17394 crores
रिलायन्सला १७,३९४ कोटींचा तिमाही नफा; मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांची वाढ नोंदविली

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे.

reliance jio launch 6 news with disney plus hotstar subscription
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! रिलायन्स जिओने Disney+ Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह लॉन्च केले ‘हे’ ६ प्लॅन्स

क्रिकेट चाहत्यांना डिस्नी + हॉटस्टारवर आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा मोफत बघता येणार आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×