scorecardresearch

About Photos

रिलायन्स जिओ Photos

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
akash-ambani-son-birthday-party
9 Photos
आकाश अंबानीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बॉलिवूड आणि क्रिकेटच्या ताऱ्यांनी लावली हजेरी; पाहा फोटो

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने सोमवारी आपला मुलगा पृथ्वी अंबानीचा दुसरा वाढदिवस साजरा केला.

Mukesh Ambani bows down in Front of Baba Vishal Of Shreenathji Temple with Radhika Merchant
9 Photos
Photos: मुकेश अंबानी ज्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले.. ‘बाबा विशाल’ आहेत तरी कोण?

मुकेश अंबानीच नव्हे तर नीता अंबानी यांची सुद्धा सर्व देवांवर प्रचंड श्रद्धा आहे याची प्रचिती अनेकवेळा त्या आयपीएलचे सामने बघत…

mukesh ambani
15 Photos
Photos: ७३० कोटींचं ४६ मजली हॉटेल, १२ हजार कोटींचं घर अन्…; ‘या’ आहेत मुकेश अंबानींच्या महागड्या मालमत्ता

आज आपण मुकेश अंबानी यांच्या पाच महागड्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेणार आहोत.

Jio Adds 16 Lakh 80000 Subscribers in April Airtel Gains 8 Lakh 10000 Voda Idea big loss
12 Photos
Photos: नव्या ग्राहकांच्याबाबतीत Jio सुसाट; Airtel ला ‘अच्छे दिन’ मात्र ‘Voda- Idea’ मोठा फटका; पाहा थक्क करणारी आकडेवारी

दूरसंचार नियामक – ‘ट्राय’च्या आकडेवारीवरून समोर आली थक्क करणारी आकडेवारी

jio-airtel-vodafone-plans-1200-1-1
10 Photos
मोबाईल नेटवर्क कंपन्या ३० दिवसांऐवजी फक्त २८ दिवसांची वैधता का देतात? दोन दिवसांमुळे होते कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या

सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या एका महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता का देतात? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर…

viral meme on jio hike
20 Photos
ट्विटर ट्रेंड होतोय #BoycottJioVodaAirtel; नेटीझन्सने भन्नाट मिम्स बनवत व्यक्त केल्या भावना

अंबानींच्या रिलायन्स जिओने प्लॅन महाग केले यावर नेटीझन्स म्हणत आहेत की, पैसे 5G मग 2G चा स्पीड का? ही डिजिटल…

ताज्या बातम्या

मराठी कथा ×