Page 10 of रिलायन्स News

निरूपम यांनी नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासांच्या आता माफी मागावी, असे रिलायन्सने म्हटले आहे.
या संदर्भात विचारणा केल्यास ‘फोर जी’चे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आफ्रिकेतील तेल विपणन व्यवसायातून संपूर्णपणे अंग काढून घेतले


‘जियो बीट्स’ आणि ‘जियो ड्राइव्ह’सारख्या अन्य सुविधादेखील मोफत वापरता योणार.

कांदिवलीमधील एका सोसायटीने आपल्या इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जानिर्मिती सुरू केली

रिलायन्स कंपनी शहरातील विविध भागात रस्त्याचे खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करीत आहे.

रिलायन्स समूहातील दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ने आपल्या एक लाख कर्मचाऱ्यांसाठी ‘फोर जी’ सेवा सुरू केली.
मुंबईकरांना त्रास देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

‘मुंबई मेट्रो’च्या तिकीट दरात १ डिसेंबरपासून होणारी प्रस्तावित भाडेवाढ तुर्तास टळली आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ‘रिलायन्सला करा टाटा’ या मोहिमेची दखल ‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय ग्राहक महासंघटनेने घेतली आहे.
निप्पॉन लाइफने रिलायन्सच्या या फंड व्यवस्थापन कंपनीतील अतिरिक्त १४ टक्के हिस्सा १,१९६ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.