scorecardresearch

Page 4 of धार्मिक विचार News

११६. क्षणाचे हे सर्व खरे आहे

श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला’’ (चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. ३२). माणूस सूक्ष्म सद्बुद्धीच्या प्रेरणेने…

११३. दु:ख

आधी शक्ती मग भोग येतो म्हणूनच सहन होते. असह्य़ होते तेव्हा ते सांगायला माणूस शिल्लक राहतच नाही! श्रीमहाराज हे आपल्याला…

११२. धीराचा मार्ग

बाहेर जो पसारा दिसतो त्याचा उगम माझ्या मनात असतो आणि बाहेर दिसणाऱ्या पसाऱ्यापेक्षा किती तरी मोठा पसारा आतमध्ये असतो. तो…

१११. पसारा

श्रीमहाराज अनंत प्रकारे मला मदत करीत आहेतच. नामाच्या रूपाने, बोधाच्या रूपाने, प्रत्यक्ष कृतीतूनही! पण मीसुद्धा स्वतला मदत करण्याची गरज आहे.…

११०. मदत

आपल्या मूळ विषयाकडे वळण्याआधी स्वार्थ-निस्वार्थपणाबाबत एक मुद्दा स्पष्ट करू. जो निस्वार्थी आहे त्याचा स्वार्थ पूर्ण सुटला असला पाहिजे म्हणजेच त्याची…

१०९. सोडवणूक

स्वार्थ म्हणजे काय? जिथे ‘स्व’ म्हणजे ‘मी’लाच अर्थ आहे तो स्वार्थ. ‘मी’ आणि ‘माझे’ यांची चौकट जपण्याची अखंड धडपड म्हणजे…

१०२. जनप्रियत्व

श्रीगोंदवलेकर महाराज यांचे जे विचार आपण गेल्या भागात वाचले त्यातून अनेक तरंग आपल्या मनात उमटले असतीलच. त्यांचा मागोवा घेत बोधाचा…

१००. ज्याचं कुणी नाही असा कोण?

परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर…

९७. धनजतन

प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?…

९२. पैशाचं स्वरूप

पैशावर आघात करण्यासाठी पैशाचं खरं स्वरूप श्रीमहाराजांसह सर्वच संतांनी वेळोवेळी समजावून सांगितलं आहे. एक लक्षात घ्या, जगताना पैशाची असलेली गरज…

८६. फारकत

पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला…

७९. भगवंताचा संग

भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…