Page 51 of रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया News
महागाई अद्यापही समाधानकारक स्तरावर पोहोचली नसल्याने मंगळवारच्या तिमाही पतधोरणात पुन्हा व्याजदर स्थिर ठेवले जाण्याची कृती रिझव्र्ह बँकेकडून होण्याची शक्यता आहे.
दप्तरदिरंगाई, निष्क्रियता, निर्णयलकवा आणि कागदी घोडे हा सरकारी आस्थापनांना जडलेला रोग बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक असलेल्या रिझव्र्ह बँकेतही आहे.
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात १९१५ सालापासून कार्यरत असलेल्या आणि दादर येथे मुख्यालय असलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या काही विशिष्ट व्यवहारांवर र्निबध…
भाजपचे यशवंत सिन्हा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात चिदम्बरम यशस्वी झाले खरे; पण देशातील बाजार आणि अर्थव्यवस्था आशावादी राखण्यात त्यांना तसेच…
२००५ आधीच्या नोटा १ एप्रिलपासून व्यवहारातून बाद करण्याच्या आपल्याच निर्णयाला रिझव्र्ह बँकेने मुदतवाढ दिली असून आता १ जानेवारी २०१५ पर्यंत…
देशभरातील ४० वाणिज्य बँकांमधील अनुत्पादक मालमत्तांमध्ये ३६.९ टक्क्य़ांनी वाढ झाली असून सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांचे मूल्य आता २.२२ लाख कोटी…
पतधोरणाची दिशा कशी असायला हवी यासाठी जबाबदारी निश्चित करणाऱ्या समितीच्या शिफारशींची छाया परवा जाहीर झालेल्या पतधोरणावर दिसून येते.
देशभरातील बँकांनी २००५ पूर्वीच्या चलनी नोटा लोकांकडून स्वीकारून त्या बदल्यात नव्या नोटांचे वितरण त्वरेने सुरू करावे, असे आदेश रिझव्र्ह बँकेने…
तापलेल्या महागाईतही सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध झालेली अधिक व्याजदराची झुळूक प्रसंगी वाणिज्य बँकांच्या असहकाराच्या धोरणाने दाबून
एकीकडे महागाई वाढीचा आलेख वरच्या दिशेने जात असताना दुसरीकडे महत्त्वाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन…
किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ११.२४% असा गाठलेला नऊमाही उच्चांक पाहता, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सलग…
तूटही आहे आणि चलनवाढही होत आहे हे निदरेष व्यवस्थेचे लक्षण नाही. अशा वेळी परिस्थिती सुधारावी यासाठी काही महत्त्वाची वित्त विधेयके…