आयआयटी-कानपूरमधून संगणक विज्ञानाची पदवी संपादन केलेल्या मल्होत्रा यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण या विषयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
मध्यवर्ती बँकेने शुक्रवारपासून, बँकांना आता १ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या परदेशस्थ भारतीयांच्या नवीन ठेवींवरील व्याजदर वाढवण्याची परवानगी दिली.