Page 12 of महसूल विभाग News

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमाचा आढाव्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

गेली तीन वर्ष रेडी रेकनरचे दर स्थिर होते. मात्र तरिही जिल्ह्यातील मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या महसूलाचा आखेल चढता राहिला आहे.

उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

राज्य सरकारने अधिग्रहित करून सोसायटीला दिलेली जमीन खोटा मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीला महसूल खात्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय होण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा…

शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(NAKSHA) उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

योग्य त्या प्रक्रियेचे पालन न करता अनगर येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालय सुरू करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने हा निर्णय देताना…

गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून २ हजार ७३७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

उर्वरीत तीन महीन्यांत यात आणखीन एक हजार कोंटीची भर अपेक्षित असणार आहे. यावरून जिल्ह्यात जागा, जमिनींच्या वाढत्या व्यवहारांची प्रचिती येऊ…

केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंर्तगत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्यवसाय सुलभता उपक्रमाअंर्तगत राज्य सरकारने हा निर्णय घेतला…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची नव्याने घडी बसविण्याचा प्रयत्न केला जाईल.

पांचगणी पालिका हद्दीत विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही…