Page 14 of महसूल विभाग News

राज्य सरकारला वर्षाला ४० हजार कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाची दस्त नोंदणी कार्यालये बकाल आहेत.

महसूल व पोलीस विभागाच्या कडक कारवाईनंतर वाळूचोरीत सहभागी असलेल्यांनी आता जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

राज्यात महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर असून पोलीस विभाग दुसऱ्या स्थानावर आहे, ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून मिळाली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातून एक वाहन जप्त करण्यात आले होते. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या…

राज्यात कॅसिनोला परवानगी दिली जाऊ नये आणि कॅसिनोवर कर लादण्यासाठी १९७६ मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करावा, हे राज्य मंत्रिमंडळाच्या…

या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर करीत विक्रमच केला आहे.

जप्त केलेली वाळू आता बांधकामांसाठी दिली जाणार असून, तीही कमी दरात असेल.

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वाळूघाटासंदर्भातही निर्णय घेण्यात येणार आहे, असे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालय प्रवेशासाठी आणि म्हाडाच्या घरांसाठी आवश्यक विविध दाखले- प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी- नागरिकांच्या रांगा लागत असताना सरकारच्या महाऑनलाइनची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली…

राज्य शासनाच्या महसूल विभागाने तब्बल ४ हजार ६२५ पदांची एकाचवेळी भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी छत्तीस जिल्हा केंद्रातून ऑनलाईन…

विशिष्ट वाहनांना इंधन विक्री न करण्याचे व थारा न देण्याचे आदेश देऊळगाव राजा तहसिलदारांनी काढले आहे.

राज्यात ‘एसीबी’ने ३१३ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून तब्बल ४४४ लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.