Page 4 of आढावा मतदारसंघांचा २०२४ News

वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षात भाजपने टप्प्या टप्प्याने काबीज करून मजबूत केला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला.

विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी…

जातीय ध्रुवीकरणाची किनार असलेल्या वर्धा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी तेली विरुद्ध कुणबी हा पारंपरिक सामना पुन्हा…

आपली राजकीय सोय पाहून अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावरची तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भोकर मतदारसंघ ह्या प्रभावक्षेत्रातून व्यक्त झाली. तिचे…

विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारणे, त्यानंतर मराठवाड्यातील राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी या घडामोडींमुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून गेली १५…

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो हे आतापर्यंत गेल्या २० वर्षांत…

मतदान आठवड्यावर आलेले असताना जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी सुरूच आहे.

वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत अपक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे.

अमरावती मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास…

गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. यासाठीच भाजपने वनेमंत्री सुधीर…